माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि शैक्षणिक संपादनाचा अभ्यास
Main Article Content
Abstract
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा त्यांच्या शैक्षणिक यशाचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. आत्मविश्वास म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या क्षमतेवर, ज्ञानावर आणि कृतीवर असलेला दृढ विश्वास होय. हा गुण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर थेट परिणाम घडवतो. आत्मविश्वास असलेला विद्यार्थी शिक्षणात अधिक सक्रिय, जिज्ञासू आणि यशस्वी ठरतो, तर आत्मविश्वासाचा अभाव असलेला विद्यार्थी भीती, असुरक्षितता आणि अपयशाच्या मानसिकतेत अडकतो. आजच्या तंत्रज्ञानप्रधान आणि मूल्याधिष्ठित समाजात शिक्षण केवळ ज्ञान देण्याचे साधन राहिलेले नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे ही शिक्षक, पालक आणि शाळेची संयुक्त जबाबदारी बनली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या शैक्षणिक संपादनाचा परस्परसंबंध जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले आहे.
Article Details

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.
References
करंदीकर सु. (जुलै 2007): शैक्षणिक मानसशास्त्र. दुधाळी, कोल्हापूर : फडके प्रकाशन
गुल्हाने गजानन, सत्तुरवार रवी (25) डिसेंबर 2013): बालावस्था व बालविकास (प्रथम आवृत्ती) पुणे सुविचार मंडळ प्रकाशन
चव्हाण कि. (2010): विकास व अध्ययनाचे मानसशास्त्र. नाशिक : इनसाईट पब्लिकशन
चव्हाण वि. मुळे सं.. (2013): शेक्षणिक संशोधनाचा आढावा. द्वितीय आवृत्ती. नाशिक : इनसाइंट पब्लिकेशन
चित्ते. हेमंत (2015): शेक्षणिक संशोधन मांडणी व दिशा. नाशिक : सात्विक प्रकाशन
जोशी. अं. महाले सं (1999): मुक्त विद्यापीठ संशोधन, पुष्प पहिले, नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.
पंडीत. ब (2010) : शिक्षणातील संशोधन. पुणे नित्यनुतन प्रकाशन
पाटील गो (मार्च 2016): विज्ञान-आशययुक्त अध्यापन पद्धती. जळगांव : प्रशांत पविनकेशन
पाटील. (नोव्हें. 2018): मानसशास्त्रीय चाचण्या. पुणे डायमंड पब्लिकेशन I
भंगाळे, शे. (नोव्हेंबर 2011): बालावस्था व वाढते वय. जळगांव : प्रशांत पब्लिकेशन
भदाणे, देसले मु. (2011 नोव्हेंबर): शैक्षणिक मुल्यमापन वसंख्याशास्त्र.नाशिक : इनसाइंट पब्लिकेशन
भिंताडे, वि.रा. (2004): शैक्षणिक संशोधन पद्धती. पुणे : नूतन प्रकाशन.
मुळे. रा.शं. व उमाठे, वि.तू. (1998): शैक्षणिक संशोधनाची मुलतत्त्वे, तृतीय आवृत्ती, ओरंगाबाद महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
मोरे (2010). शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान. पिंपळापूरे अॅण्ड के पब्लीशसं
Anne Anastasi, Susana U. (2006): Psychological Testing, First Impression, Seventh Edition, Borase c.(13 Oct. 2013): Mix Method of Research.Pune: Authors Avenue Publications
Beady G.L. Shymla M Kusuma A. (2016): Research Methodology of Statistics in Education,
Garrett, H.E. (2006): Statistics in Psychology & Education.Delhi: Surjeet Publication
Joshi, S.R. (2016): Teaching of Science. APH Publishing
New Delhi: DPH. Discovery Publishing House Pvt. Ltd.